समान नागरी कायदा माहिती,कलम

नमस्ते  समान नागरी कायदा आदर्श राज्याची अनेक स्वप्ने भारतीय राज्यघटनेने पाहिली. त्यातील महत्त्वाचे स्वप्न म्हणजे समान नागरी कायदा.

समान नागरी कायदाकायदा 1867 च्या पोर्तुगीज सिव्हिल कोडपासून तयार करण्यात आला आहे.

समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य  आहे

समान नागरी कायदा कशाचे निर्देशक  ‘यूनिफॉर्म सिव्हिल कोड’ म्हणजे विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणे आणि मालमत्तेची वाटणी यासारख्या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान कायदे असणे होय. समान नागरी कायदा कलम ४४  आहे

समान नागरी कायदा म्हणजे काय

‘यूनिफॉर्म सिव्हिल कोड’ म्हणजे विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणे आणि मालमत्तेची वाटणी यासारख्या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान कायदे असणे होय. म्हणजे ज्या राज्यात समान नागरी कायदा लागू होईल, तेथे लग्नाचं वय, घटस्फोट, दत्तकविधान, मुलांची कस्टडी, पोषण भत्ता, वारसा हक्क, कौटुंबीक संपत्तीची वाटणी, देणग्या या सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी समान असतील.

समान नागरी कायद्याचे फायदे काय?

एकरूप नागरी संहिता ही एक अशी तरतूद आहे ज्याद्वारे प्रत्येक मोठ्या धार्मिक समुदायाचे धर्मग्रंथ आणि सामाजिक परंपरांवर आधारलेल्या वैयक्तिक कायद्यांच्या जागी देशातील सर्व नागरिकांना लागू होईल असा एकच सामाईक संच असावा वैयक्तिक कायदा हा सार्वजनिक कायद्यापासून वेगळा असतो, आणि त्यामध्ये विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक घेणे, पोटगी यांसारख्या विषयांचा समावेश होतो.
भारताच्या घटनेने कलम ४४ अन्वये राज्यसंस्थेवर एकरूप नागरी संहिता तयार करण्याचे कर्तव्य टाकले आहे. मात्र विविध धार्मिक समुदायांच्या विरोधामुळे ते होऊ शकलेले नाही. समकालीन राजकारणातील भारतीय जनता पार्टी आणि डावे पक्ष यांचा एकरूप नागरी संहितेला पाठिंबा आहे, मात्र काँग्रेस आणि अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांचा मात्र त्यास साधारणतः विरोध आहे.
गोवा राज्यामध्ये सामाईक कौटुंबिक कायदा स्विकारलेला असल्याने गोवा हे एकरूप नागरी संहिता असलेले भारतातील एकमेव राज्य आहे. १९६१ मध्ये गोवा भारतीय राज्यक्षेत्राचा भाग बनल्यानंतर संसदेने गोव्याला पोर्तुगीज सिव्हिल कोड, १८६७ लागू करण्याची संमती दिली. गोव्यातील सर्व हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादींना विवाह, घटस्फोट, वारसाहक्क यांबाबत हीच संहिता लागू होते.

कोणत्या  देशांमध्ये समान नागरी कायदा लागू

जगभरात अनेक देशांनी हा कादया अवलंबला आहे. त्यामध्ये यूएसए, आयर्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया, तुर्की, इंडोनेशिया, सुदान आणि इजिप्त असे अनेक देश आहेत.

समान नागरी कायदा pdf

PDF Download 
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch