संमिश्रण व संयुगे,धातू

संमिश्रण (लोखंडाची संमिश्रे, पोलादाची संमिश्रे, तांब्याचे संमिश्रे, अॅल्युमिनिअमची संमिश्रे, इतर संयुगे (धुण्याचा सोडा ,खाण्याचा सोडा ,तुरटी , हिराकस ,मोरचुंद आणि इतरही महत्वाचे ),धातू आणि धातुके

महत्वाचे संयुगे

लोखंडाची संमिश्रे

लोखंडाचे गंजणे

गंज म्हणजे हवेतील 02 व ओलावा यांच्याशी अभिक्रिया होऊन तयार झालेले Ferric Oxide व Ferric hydroxide यांचे मिश्रण होय.

गंजणे टाळण्यासाठी लोखंडाचे galvanisation (जस्तचा थर देतात) करतात. यात लोखंड/पोलादावर जस्त (Zinc) धातूचे विलेपन करतात.

पोलाद (Steel) :

लोखंड व कार्बन यांचे संमिश्र.

कार्बनचे प्रमाण ०.०२ ते १.५%.

नरम पोलाद याचा उपयोग = साखळदंड, तारा, नांगर इत्यादि

बांधकामातील पोलाद= इमारत, पूल

हत्यारांसाठी वापरायचे पोलाद = कामकाजाची हत्यारे, धारदार पाती, स्प्रिंग इ.

पोलादाची संमिश्रे

१) Stainless steel

मिश्रण =७३ % लोह + १८ % क्रोमियम + ८ % निकेल + १ % कार्बन

२) Tungsten steel

मिश्रण =९४ % लोह + ५ % टंगस्टन + १ % कार्बन.

उपयोग = कठीण वस्तू अतिजलद गतीने कापण्याची हत्यारे तयार करतात

३) Manganese steel

८०-९० % लोह + १० -१८ % मॅगनीज + १ % कार्बन

उपयोग =खडकांना छिद्रे पाडण्यीची हत्यारे तयार करण्यासाठी तसेच तिजोऱ्या तयार करण्यासाठी

४) Invar

६० -६५ % लोह + ३६ % निकेल + १-१.५ % कार्बन.

उपयोग = दोलक, कापड मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मीटर्स स्केल इ.

५) Silicon steel

८० -८५ % लोह + १५ % सिलिकॉन +१ -१.५ % कार्बन

उपयोग=ॲसिड़ वाहून नेणारे पाईप, पंप्स इ.साठी वापर

६) Chrome steel

९६ -९८ % लोह + २ -४ % क्रोमियम + १-५ % कार्बन

७) Nickel steel

९० – ९५ % लोह + २ ४ % निवेल + १ -१.५ % कार्बन

तांब्याचे संमिश्रे

१) पितळ (Brass)

मिश्रण =८०% तांबे + २० % जस्त

उपयोग=पितळावर कठीण, गंजरोधक व ओतकाम सहजपणे करता येते. त्यामुळे भांडी, नळ, धातूचे सामान, काडतुसांचे साचे बनवले जाते

२) ब्राँझ (Bronze)

८१ ते ९० % तांबे + १० ते १९ % कथील

८० % तांबे + १० % कथिल + १० % जस्त.

उपयोग =कठीण व गंजरोधक असल्याने पुतळे, नाणी, स्वयंपाकाची भांडी, पदके, जहाजांची बाधणी इ.

३) गन मेटल (Gun Metal)

८८ % तांबे + १० % कथिल + २९ % जस्त.

उपयोग = बंदुकांच्या नळ्या, बॉयलरचे सुटे भाग इ.

४) जर्मन सिल्व्हर (German Silver )

५० % तांबे + २५ % जस्त + २५ % निकेल

६० % तांबे + २० जस्त + २० % निकेल

उपयोग = उच्च प्रतिचे विद्युतरोधक असल्यामुळे विद्युत शेगडीसारख्या उपकरणांमध्ये विद्युत रोध बनविण्यासाठी वापर, सिल्व्हर वेअर, प्लेटिंगसाठी वापर

५) बेल मेटल (Bell Metal)

७८ % Cu + २२ % Sn.

उपयोग =घंटा बनवण्यासाठी

अॅॅल्युमिनिअम ब्राँझ (Aluminium Bronze ) बद्दल

८८-९० % Cu + २.३- १०.५ % AI + अत्यल्प प्रमाण लोखंड व कथील

उच्च प्रतीची तन्यता व कठीणपणा, रसायने व समुद्राचे पाणी यांचा परिणाम होत नाही.

आघात रोधक न गंजणारी भांडी, रंग व शाई, वर्णक म्हणून इ.

अॅल्युमिनिअमची संमिश्रे

१) ड्यूरॅल्युमिन

९५ % Al + ३ % Cu+ १ % Mg + १ % Mn.

विशेष = आघात रोधक व ताण रोधक आहे.

उपयोग= यापासून हवाई वाहने, मोटार वाहनांचे भाग, साचे, स्वयंपाकगृहातील भांडी, भुयारी आगगाडी बनविण्यासाठी याचा वापर करतात

२) मॅग्नेलिअम

९५ % Al + १० % Mg.

विशेष = वजनास हलके, मजबूत, गंजरोधक

 उपयोग= हवाई वाहने, तराजू दांड्या घरगुती उपकरणे इ. तयार कण्यासाठी

४) अलनिको संमिश्र (Alnico Alloy )

Al + Ni + Cobalt

चुंबकीय संमिश्र त्यापासून उत्तम कायमस्वरूपी चुंबक तयार करता येतो.

५) वाय संमिश्र (Y – Alloy)

९२ + १० % Mg + ४ % Cu + २ % Ni

हवाई वाहने, न गंजणारी भांडी इ. साठी वापर. घंटा,

मेटल पासूनचे

१) मोनेल मेटल (Monel Metal )

स्वयंपाकाची उपकरणे तयार करण्यासाठी वापर.

२) पेवटर पासून = मग ,कप

काही महत्वाचे संयुगे

१) धुण्याचा सोडा

यास Sodium Carbonate ( Na2CO.10H2O) होय.

उपयोग

  • साबण, अपमार्जके, कागद व काच उत्पादनामध्ये वापर.
  • दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी वापर.
  • पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापर.

२) खाण्याचा सोडा (Baking Soda) :

यास  Sodiumbicarbonate (NaHCo3) किवा सोडियम हाड्रोजन म्हणतात  

बेकिंग पावडर तयार करण्यासाठी tartaric acid मिसळतात.

उपयोग =

  • पाव / केक यांमध्ये Sodium bicarbonate चा वापर यामुळे पदार्थ सच्छिद्र बनतात व हलके होतात
  • अग्निशामक साधनांमध्ये वापर केला जातो
  • पोटातील आम्लता कमी करण्यासाठी आम्ल प्रतिबंधक (Ant acid) म्हणून ऑषधांमध्ये वापरतात.

३) जिप्सम

जिप्सम म्हणजे ‘Calcium Sulphate (CaSo4H2O) होय

४) प्लॅस्टर ऑफ पॅरीस

यास Calcuim Sulphate unhydydride (2CaSO, HO) म्हणतात

उपयोग = अस्थिभंग झालेल्या हाडांची जोडणी करण्यासाठी, खेळणी सजावटीचे साहित्य, पुतळे इ. बनविण्यासाठी, छद्म छत

५) चुनखडी (Limestone)

यास Calcium Corbonate (CaCQ,) म्हणतात

संगमरवर (marble), खडू हे सुद्धा कॅल्शियम बनलेले असतात.

उपयोग = चुना, सिमेंट, काच, पांढरा रंग, व्हाईट वॉश, टुथपेस्ट व दंतमंजन तयार करण्यासाठी वापर केला जातो.

६) मोरचूद (Blue Vitriol)

यास Copper Sulphate (CuSO, SH, O) म्हणतात

उपयोग= कीटकनाशक व कीडनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या बोडों मिश्रणात वापर. रंगबंधक म्हणून dyeing मध्ये वापर

मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या मुत्रातील ग्लुकोजचे प्रमाण ठरविण्यासाठी वापरात

७) हिराकस

यास Ferrous Sulphate (FeSo47H2O) म्हणतात

याचा उपयोग= रंगबंधक म्हणून, कीटकनाशक म्हणून, कातडी कमावण्याच्या उद्योगात, निळी काळी शाई बनविण्यासाठी केला जातो.

८) तुरटी (Alum)

यास रासायनिकदृष्ट्या Potassium Aluminium Sulphate (K2SO4AL2(SO4)3 24H2O)

उपयोग

  • कातडी कमावण्याच्या उद्योगात रंगबंधक म्हणून वापर.
  • कागद उद्योगात Sizing (आकार) साठी वापर रक्तप्रवाह थांबविण्यासाठी वापर.
  • जलशुद्धीकरण प्रक्रियेत पाण्यात तरंगणारे कण निवळण्यासाठी वापर.

९ ) विरंजक चूर्ण (Bleaching Powder)

यास Calcuim oxycloride (CaOCL) / क्लोराइड ऑफ लाइम असेही म्हणतात.

उपयोग

  • जलसुधीकरण केंद्रात पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण
  • जलतरण तलावात
  • रस्त्याच्याकडेला व काचऱ्या जागीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी
  • कापड किंवा कागद उद्योगात विरंजनासाठी लोकर आटू नये म्हणून केला जातो.

१० ) व्हिनेगार

यास Acetic Acid (C2 H5 COOH) म्हणतात

उपयोग = अन्न टिकविण्यासाठी केला जातो.

धातू आणि धातुके

१) अल्युमिनियम धातू

धातुके

  • बॉक्साइट (Al2O3 H2O+SiO2+FeO3)
  • क्रायोलाईत AIF3 3NaF)
  • फेल्डस्पार (KAISi3O8)

२) शिसे धातू

  • गॅलीना
  • लीथार्ज

३) तांबे

  • मॅलाकाइट (CuCO3 Cu(OH)2)

४) पारा

  • सिन्नाबार (Hgs)

४) लोह

  • हेमेटाइट (Fe2O3)
  • मॅग्नेटाइट (Fe3O4)
  • लिमोनाटाइट (FeO (OH)
  • सीडेराइट (FeCO3)
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch