मे दिनविषस :आंतराष्ट्रीय ,भारतीय ,महाराष्ट्रातील महत्वाचे यादी

मे दिनविषस (आंतराष्ट्रीय ,भारतीय आणि महाराष्ट्रीय (,जागतिक भूखमारी दिन केव्हा , जागतिक कुटुंब दिन , राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन ,राष्ट्रीय आतंकवाद विरोधी दिन )

मे जागतिक महत्वाचे दिन


१) ३ मे =जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन , जागतिक सौर दिन
२)१७ मे = दूरसंचार दिन
३) २३ मे = जागतिक कासव दिन
४) २८ मे =जागतिक भूखमारी / word hunger भूखमारी
५)३१ मे =जागतिक तंबाखू निषध दिन

इतरआंतराष्ट्रीय दिन

१)१ मे = जागतिक कामगार दिन

२)५ मे = जागतिक व्यंगचित्रकार दिन

३)६ मे = जागतिक अस्थमा दिन

४) ८ मे =जागतिक रेडक्रॉस दिन

५) १० मे =जागतिक स्थलांतरीत पक्षी दिन

६) ११ मे =जागतिक तंत्रज्ञान दिन (11 मे = राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन)

७) १२ मे =परिचारिका(nurses दिन

८) १५ मे = जागतिक कुटुंब दिन

९) १६ मे = जागतिक कृषीपर्यटन दिन

१०)१८ मे = जागतिक वस्तुसंग्रहालय दिन

११) २१ मे = जागतिक दहशतवादी विरोधी दिन (राष्ट्रीय आतंकवाद विरोधी दिन )

१२) 20 मे = जागतिक मधमाशी दिन

१३) 22 मे=जागतिक जैवविविधता दिन

१४) 23 मे =जागतिक कासव दिन

१५) 24 मे = राष्ट्रकूल दिन, जागतिक छिन्नमानसिकता (स्किझोफ्रेनिया) दिन

१६) 25 मे = जागतिक अवटुग्रंथी (Thyroid) दिन

१७) 29 मे= संयुक्त राष्ट्र शांतीसेना दिन

१८) 30 मे = जागतिक हिंदी पत्रकारिता दिन (30 मे = राष्ट्रीय हिंदी पत्रकारिता दिन)

राष्ट्रीय दिनविषस(National Day)

१) 3 मे = वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

२) 11 मे = राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

३)21 मे =राष्ट्रीय आतंकवाद विरोधी दिन (राजीव गांधी पुण्यतिनिमिताने )

४) 30 मे = राष्ट्रीय हिंदी पत्रकारिता दिन

महाराष्ट्र दिन

१) 1 मे = महाराष्ट्र दिन, गुजरात दिन
(महाराष्ट्र व गुजरात यादोन्ही राज्यांची स्थापना तत्कालिन ‘मुंबई राज्यातून अलग होऊन 1 मे, 1960 रोजी झाली.)

२) 10 मे=जलसंधारण दिन (सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन)

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch