महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी अतिशय महत्वाचे

नमस्ते  महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे

महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक दर्पण (1832)
महाराष्ट्रातील पहिले मासिक दिग्दर्शन (1840)
महाराष्ट्रातील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश
महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा पुणे (1848)
महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सातारा
महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल श्री प्रकाश
महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा (रायगड)
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली (रायगड)
महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापुर
महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ (18 जुलै 1857)
महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर (1968)
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि. अहमदनगर (1950)
महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी (पुणे)
महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प चंद्रपुर

मराठी लेखकांची नावे

महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपणनावे

कृष्णाजी केशव दामले –केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर- विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे- बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे –केशवकुमार
राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर –कुसुमाग्रज
माधव त्र्यंबक पटवर्धन- माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर –आरती प्रभू
निवृत्ती रामजी पाटील –पी. सावळाराम
दादोबा पांडुरंग तर्खडकर –मराठी व्याकरणाचे पाणिनी
गणेश वासुदेव जोशी – सार्वजनिक काका
डॉ. शिवाजीराव पटवर्धन –डॉ. पटवर्धन
इंदिरा नारायण – संत इंदिरा
गोपाळ मनोहर नातू – मनमोहन
धोंडो वासुदेव गद्रे – काव्यविहारी
नारायण राजहंस – बालगंधर्व
लक्ष्मण शास्त्री जोशी- तर्कतीर्थ
प्रल्हाद केशव अत्रे –आचार्य
केशव सीताराम ठाकरे – प्रबोधनकार
नरसिंह केळकर – साहित्यसम्राट
आत्माराम रावजी देशपांडे-अनिल

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे

ज्योतिर्लिंग म्हणजे काय  हा शब्द मोडता तेव्हा पहिला शब्द “ज्योती” होतो ज्याचा अर्थ “तेज” आणि “लिंग” हे भगवान शंकराचे रूप दर्शवतात. ज्योतिर्लिंगाचा थेट अर्थ भगवान शिव यांचे दिव्य रूप आहे. या ज्योतिर्लिंगांना शिवाचे वेगळे रूप मानले जाते. भगवान शंकर सर्वांनाच प्रिय आहेत.भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग पाहू

  1. त्र्यंबकेश्वर –नाशिक
  2. घृष्णेश्वर –औरंगाबाद
  3. भीमाशंकर –पुणे
  4. परळी वैजनाथ –बीड
  5. औंढा नागनाथ –हिंगोली

अष्टविनायक गणपती नावे

  1. श्री मोरेश्वर मोरगाव – पुणे
  2. श्री गिरिजात्मक लेण्याद्री – पुणे
  3. श्री महागणपती रांजणगाव – पुणे
  4. श्री विघ्नहर ओझर – पुणे
  5. श्री चिंतामणी थेऊर – पुणे
  6. श्री वरदविनायक महड- रायगड
  7. श्री सिद्धिविनायक सिद्धटेक – अहमदनगर

महाराष्ट्रातील विद्यापीठे यादी

महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि त्यांची स्थापना कधी झाले 

  • मुंबई विद्यापीठ- मुंबई (1857)
  • पुणे विद्यापीठ – पुणे (1949)
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर – नागपूर (1925)
  • कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती – अमरावती (1983)
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – औरंगाबाद मराठवाडा (1958)
  • शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर (1963)
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ – नाशिक (1988)
  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ – नाशिक (1998)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान लोणेरे- रायगड (1989)
  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ – जळगाव (1989)
  • कविकुलगुरू कालिदास संस्कृत रामटेक- नागपूर (1998)
  • स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा-  नांदेड (1994)
  • महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान – नागपूर (2000)

कृषी प्रशिक्षण संस्था

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था

  • मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र – पाडेगांव (सातारा)
  • गवत संशोधन केंद्र – पालघर (ठाणे)
  • नारळ संशोधन केंद्र  – भाटये (रत्नागिरी)
  • सुपारी संशोधन केंद्र – श्रीवर्धन (रायगड)
  • काजू संशोधन केंद्र – वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
  • केळी संशोधन केंद्र – यावल (जळगाव)
  • हळद संशोधन केंद्र – डिग्रज (सांगली)
  • ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे राहूरी, जि. अहमदनगर.
  • राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र – हिरज केगांव (सोलापूर)
  • राष्ट्रीय कांदा लसून संशोधन केंद्र – राजगुरूनगर (पुणे)  १९९७ साली स्थापन करण्यात आली.

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

महाराष्ट्रातील ४ कृषी विद्यापीठे आहे

  1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापना  १९६८ राहूरी, जि. अहमदनगर.
  2. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापन  १९६९  अकोला.
  3. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ स्थापना  १९७२ दापोली, जि. रत्नागिरी.
  4. मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थापना  १९७२  परभणी
अधिक माहिती 
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch