महाराष्ट्रातील आदिवासी जमाती MCQ या जमातीयावर Combine पूर्व आणि मुख्य परीक्षेत आयोगाने विचारलेले प्रश्न २०११ पासून ते आजपर्यंत कसे प्रश्न विचारतात
PSI |
प्र.1. महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) अध्यक्ष कोण आहेत? (PSI मुख्य, 2022)
1) मुख्यमंत्री 2) उपमुख्यमंत्री
3) मुख्य सचिव 4) वरीलपैकी नाही
प्र.2. खालील आदिवासी जमातींच्या त्यांच्या राहण्याच्या प्रदेशानुसार जोडया जुळवा व खालील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा. (PSI पूर्व, 2014)
प्रमुख आदिवासी जमाती राहत असलेला प्रदेश
अ) गोंड 1) अमरावती जिल्हा
ब) भील्ल 2) ठाणे जिल्हा
क) कोरकू 3) धुळे व नंदुरबार जिल्हे
ड) वारली 4) चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) 1 2 3 4
2) 2 1 4 3
3) 3 4 2 1
4) 4 3 1 2
प्र.3. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? (PSI मुख्य, 2012)
1) धुळे 2) नंदुरबार
3) मालेगांव 4) गडचिरोली
प्र.4. खालीलपैकी चंद्रपुर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहिर केली ? (PSI मुख्य, 2012)
1) कोळंब 2) माडिया गोंड
3) परधान 4) वरील सर्व
प्र.5. योग्य जोडया लावा. (PSI मुख्य, 2012)
यादी I (घरांचा आकार) यादी II (प्रदेश)
अ) सपाट छप्पर 1) उष्ण व शुष्क प्रदेश
ब) उतरते छप्पर 2) दलदलीचे प्रदेश
क) जाड मातीच्या भिंती 3) अति पावसाचा प्रदेश
ड) उंच चौथऱ्यावर घर 4) शुष्क प्रदेश
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) 1 2 4 3
2) 3 4 2 1
3) 4 3 1 2
4) 1 3 4 2
ASO |
प्र.6. चंद्रपुर जिल्ह्यात———कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात. (ASO मुख्य 2022)
1) वन-व्याप्त प्रदेश 2) पर्जन्य – छायेचा प्रदेश
3) अर्ध-शुष्क प्रदेश 4) दुर्गम भाग
प्र.7. योग्य जोडया लावा. (ASO मुख्य, 2018)
आदिवासी जमात असलेले जिल्हे
अ) भिल्ल 1) अमरावती, यवतमाळ
ब) कातकरी 2) पालघर, नाशिक
क) कोलम 3) जळगाव, धुळे
ड) वारली 4) रायगड, ठाणे
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) 4 3 2 1
2) 3 4 1 2
3) 1 2 3 4
4) 3 2 1 4
प्र.8. माथेरान हे——-वस्तीचे उदाहरण आहे. (ASO पूर्व, 2011)
1)रेषीय 2) जुळी
3) गोलाकार 4) डोंगरमाथा
प्र.9. ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता? (ASO मुख्य, 2011)
1) पाण्याची उपलब्धता 2) खनिजे
3) उद्योग 4) वाहतुक
प्र.10. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही? (ASO मुख्य, 2011)
1) महाष्ट्रातील एकूण गोंड लोकसंख्येपैकी 60% गोंड चंद्रपुर जिल्ह्यात राहतात.
2) सर्व आदिवासी लोक धर्मावर विश्वास ठेवतात.
3) आदिवासी लोक प्रामुख्याने लहान प्रदेशात व लहान घरात राहतात.
4) सर्व आदिवासी एकच भाषा बोलतात.
STI |
प्र.11. कोंकणात कोणत्या प्रकारच्या वस्तीचे प्राबल्य आहे? (STI मुख्य 2019)
1) विखुरलेल्या 2) केंद्रीत
3) अपखंडीत 4) संयुक्त
प्र.12. खालीलपैकी कोणता वसाहतीच्या विकासाचा क्रम अचूक आहे? (STI पूर्व, 2016)
1) खेडे, नगर, शहर, सन्नगर, महानगर
2) खेडे, नगर, शहर, महाकायनगर, महानगर
3) खेडे, शहर, नगर, महाकायनगर, सन्नगर
4) खेडे, शहर, नगर, महानगर, सन्नगर
प्र.13. नागरीकरणाच्या प्रक्रियेत मानवी वसाहतींचा विकासानुसार क्रम सांगा: (STI पूर्व, 2013)
अ) महानगर ब) नगर क) शहर ड) सन्नगर
पर्यायी उत्तरे :
1) ब, अ, क, ड 2) क, ब, अ, ड
3) ब, क, ड, अ 4) ब, क, अ, ड