भगवत गीता मराठी pdf-Bhagavad Gita in Marathi pdf

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे .भगवत गीता मराठी pdf मध्ये  या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ असून यात १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. चाल तर जाणून घेऊया

भगवद्गीतेने हजारो वर्षांपासून भारतीय जीवनपद्धतीवर खोलवर प्रभाव टाकला आहे. त्याची शिकवण अनादी काळापासून हिंदूंच्या मूलभूत श्रद्धांच्या केंद्रस्थानी आहे. ते आजही युगहीन आणि प्रासंगिक आहेत.

भगवत गीता मराठी pdfDownload 

थोडक्यात

श्रीमद् भगवत गीता हा एक प्राचीन आणि पवित्र ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर झालेल्या महायुद्धाच्या सुरूवातीला शिष्य अर्जुनाला गुरू रूपात उपदेश केलेला होता. गुरू शिष्याचा हा संवाद म्हणजेच भगवत गीता ग्रंथ. या ग्रंथातून श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनातील विविध टप्पे आणि प्रसंगाबद्दल मार्गदर्शन केलेले आहे.

या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे गीतासार सांगत असताना श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन म्हणजेच साक्षात्कार केला होता.

 

भगवद्‌गीता मधील १८ अध्याय खालीलप्रमाणे 

  • अध्याय १ – अर्जुनविषादयोग
  • अध्याय २ – सांख्ययोग(गीतेचे सार)
  • अध्याय ३ – कर्मयोग
  • अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान)
  • अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग
  • अध्याय ६ – ध्यानयोग
  • अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग
  • अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग
  • अध्याय ९ -राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान)
  • अध्याय १० – विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य)
  • अध्याय ११ – विश्वरूप दर्शनयोग
  • अध्याय १२ – भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा)
  • अध्याय १३ – क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
  • अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग
  • अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग
  • अध्याय १६ – दैवासुरसंपविभागयोग
  • अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग
  • अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष )
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch