संपूर्ण श्री नवनाथ ग्रंथ मराठी pdf आध्याय १-४०- Navnath Bhaktisar pdf

नवनाथ ग्रंथ मराठी pdf हा ग्रंथ चाळीस अध्यायांचा आहे. याच्या ओव्या ७६०० आहेत. श्रीनवनाथभक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा आहे.

याचा ग्रंथकर्ता धुंडिसुत ‘ मालुकवि ‘ या नावाचा आहे. तो नरहरी वंशातील असून परमभक्त आहे. त्याचप्रमाणे हा ग्रंथ भक्तिरस व अदभुतरसाने परिपूर्ण भरला आहे.

हा ग्रंथ शके १७४१ प्रमाथी नाम संवत्सरांत ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला लिहून पूर्ण झाला असा ग्रंथात उल्लेख आहे. श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधामध्ये नवनारायणांचे संवाद निमि राजाशी झाले आहेत.

हा ग्रंथ दिव्य चरित्राने नटलेला आहे. या ग्रंथाच्या वाचनाने ऐहिक उत्कर्ष व पारलौकिक कल्याण खात्रीने होते असा भक्तांचा अनुभव आहे.

tip :- संपूर्ण अध्यान चे pdf आहे नकीच उपयोगी पडेल open होयला वेळ लागू शकतो खाली pdf ची लिंक दिली आहे

Source image by: exoticindiaart.com
pdf Download
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch