ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी pdf Download-Dnyaneshwari in Marathi

ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी pdf महाराष्ट्रातील संतकवी ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत रचलेली ज्ञानेश्वरी ही श्रीमद भागवत गीतेवर लिहिलेली पहिला अर्थपूर्ण ग्रंथ आहे.

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे गावात ज्ञानेश्वरी हा मूळ मराठी ग्रंथ लिहिला.

ज्ञानेश्वरी pdf Download

संत ज्ञानेश्वर यांचा जन्म २२ ऑगस्ट १२७५ मध्ये आपेगाव तहसील पैठण जिल्हा औरंगाबाद येथे झालाज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी.त्यांच्या आई चे नाव रुक्मिणीबाई होते.निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू होते

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहलेले ग्रंथ

  • अमृतानुभव
  • चांगदेव पासष्टी
  • भावार्थदीपिका
  • स्फुटकाव्ये
  • हरिपाठ
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch