जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा

जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा स्विस इंजिनिअर कार्ल एदुअर्द गुनरने १९४७ रोजी स्विझर्लडमध्ये सर्वप्रथम सुरुवात  लांब रेल्वे बोगदा तयार करण्याची संकल्पना मांडली होती या मागची उदेश लोकांशी पटकन संपर्क व्हावा

पहिला क्रमांक जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा गोटहार्ड बेस हा आहे तो स्वीझर्लंद येथे आहे  या बोगदाची लांबी ५७ km आहे त्याला तयार करण्यास जवळजव १७ वर्ष लागले.

२) दुसरा क्रमांक  गोटहार्ड बेस या पूर्वी सेकेन रेल्वे बोगदा सर्वात लांब होता त्याची लांबी ५३.८५ km इतकी होती तो जपान या देशात आहे  या लोकांसाठी १३ मार्च १९८८ ला खुला केला

३) चँनल बोगदा हा जगातील तिसरा सर्वात लांब असलेला रेल्वेचा बोगदा आहे त्याची लांबी  ५०.५० km इतकी या बोगद लांबी ६ मी १९९४  पासून सुरु झाला आहे.

४) क्रमांक तिसरा  न्यू गुंजाओ  बोगदा हा चीनमध्ये असून त्याची लांबी ३२.६५ km आहे. हा चीन मध्ये आहे तो लोकांसाठी २८ डिसेंबर  २०१४ मध्ये बोगदा खुला करण्यात आला

5) लॉस्चबर्ग बेस हा स्विझर्लंड मधील बोगदा त्याची लांबी १४.६२ km इतकी आहे. हा क्रमांक 5 व आहे  

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch