रक्ताभिसरण संस्था माहिती-मानवी शरीरात किती लिटर रक्त असते

नमस्ते  मानवी शरीरात किती लिटर रक्त असते रक्तवाहिन्या , रक्त, ह्रदय यांच्याबद्दल रक्ताभिसरण संस्था या मध्य माहिती घेऊया

मानवी शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. हे एकूण वजनाच्या ९% एवढे असते. चला तर रक्ताभिसरण संस्था जाणून घेऊया 

रक्ताभिसरण संस्था

शोध कोणी लावला रक्ताभिसरण संस्थेचा शोध विल्यम हार्वे यांनी १६२८ मध्ये लावला. फादर ऑफ अँजिओलॉजी, विल्यम हार्वे यांना सर्क्युलेटर असे म्हणतात

रक्ताभिसरण दोन प्रकार पडतात

१)खुली रक्ताभिसरण संस्था
शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त शरीरात मिसळते (कारण विशेष रक्तवाहिन्या नसतात. )या गटातील सजीव यात येतात उदा.आर्थोपोडा ,मोलुस्का  अपवाद ऑक्टोपस ऑक्टोपस व स्क्विड हे प्राणी बंद रक्ताभिसरण संस्था याच्यामध्ये येतो.

२)बंद रक्ताभिसरण संस्था
शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त शरीरात मिसळते नाही (कारण रक्तवाहिन्या असतात ) या गटातील सजीव यात येतात उदा.उभयचर ,सरपटणारे पृष्ठवंशीय प्राणी

रक्ताभिसरण म्हणजे 

रक्ताभिसरण म्हणजे  हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचविण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस ‘रक्ताभिसरण’ असे म्हणतात. 

रकत भिसरन संसथा आकुती

रकत भिसरन संसथा आकुती

रक्ताभिसरण संस्था मध्ये कशाचा समावेश होतो

रक्ताभिसरण संस्था कशी बनते रक्तवाहिन्या ,रक्त आणि हृदय या तिनी मिळून रक्ताभिसरण संस्था बनलेली असते रक्ताभिसरण तंत्राचे प्रमुख भाग  रक्ताभिसरण तंत्राच्या हृदय , रोहिण्या , नीला व केशवाहिन्या या प्रमुख भागचा समावेश असतो  शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक हृदय.

अ) रक्तवाहिन्या (Blood Vessels)

मानवी शरीरात ९७००० km लांबीचा रक्तवाहिनी असतात

रक्तवाहिन्या ३ प्रकारच्या असतात

१) धमन्या (Arteries)

धमन्या म्हणजे ज्या रक्तवाहिन्या हृदयाकडून शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करतात त्यांना धमन्या म्हणतात ,सर्व धमन्या मध्ये शुद्ध रक्त असते

अपवाद =हृदयाकडून फुप्फुसांकडे ऑक्सिजनविरहित रक्त वाहून नेणारी एक अपवादात्मक धमनी असते फुफ्फुसभिगा घमनी असे म्हणतात.

विशेष महाधमनी ही शरीरातील सर्वात मोठी धमनी आहे. ती अनेक लहान स्नायुमय धमन्यांमध्ये विभागलेली असते. त्यांना धमनिका असते

धमन्या शरीएतील खोलवा भागात असतात. त्या कमी स्थितीस्थापक असून त्यांना जडपा नसतात त्यांच्यातील रक्तप्रवाह जलद असून सर्व प्रकारच्या रक्तवाहिन्यांपैकी सर्वाधिक असतो

धमनीमध्ये सुमारे 100 mm of Hg इतका सरासरी रक्तदाब असतो भितिका जाड असते

धमन्या हे Elastic व Mascular असतात

२) शिरा ( Veins)

शिरा म्हणजे ज्या रक्तवाहिन्या शरीराच्या सर्व अवयवांकडून ऑक्सिजनविरहित रक्त हृदयाकडे वाहून आणतात त्यांना शिरा म्हणतात ,सर्व शिरा मध्ये शुद्ध रक्त असते

अपवाद= फुफ्फुसाभिगा शिरा फुप्फुसांकडून हृदयाकडे ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेते
अनेक शिरिकांच्या जोडणीतून शिरा तयार होतात. शिरा त्वचेलगतच असतात. त्या कमी स्नायूयुक्त आणि जास्त स्थितीस्थापक असून त्यांच्यात झडपा असतात.

शिरांमधील रक्तदाब घमन्यांच्या मानाने खूप कमी म्हणजे सुमारे 2mm of Hg इतका असतो.

शिरा हे कमी Elastric असतात

३) केशवाहिन्या (Capillaries)

केशवाहीन्या अत्यंत बारीक असतात धमनीला अनेक बारीक फाटे फुटून केशवाहिन्या तयार होतात, तर अनेक केशवाहिन्या एकत्र येऊन शिरा तयार होते.( केशवाहिन्या या धमनिका आणि शिरीका यांना जोडणाऱ्या जाळ्याच्या स्वरूपात असतात)
केशवाहिन्यांचा शरीरातील पेशींशी प्रत्यक्ष संबंध असतो.( केशवाहिन्यांमधील रक्त आणि पेशी यांदरम्यान सतत diffusion पद्धतीने ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साईड, पोषकद्रव्ये, हार्मोन्स, टाकाऊ पदार्थ इत्यादी पर्दार्थाची देवाणघेवाण चालू असते)

ब) रक्त (Blood )-शरीरात रक्त किती असते?

रक्ताच्या अभ्यासाला Haematology असे म्हणतात. मानवी शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. हे वजन त्याच्या एकूण वजनाच्या ९% एवढे असते. रक्ताचा PH = ७.४

रक्त कमी असेल तर काय होते? खूप थकवा येणे, त्वचा पिवळी पडणे, शरीरात उर्जा नसल्यासारखे वाटणे ही सर्व हिमोग्लोबिनच्या कमतरतेची लक्षणे आहेत.

रक्त कशामुळे वाढते =सफरचंद, दूध आणि खजूर एकत्रित,गूळ-शेंगदाने एकत्रित,डाळिंब,टोमॅटो,बीट,आवळा,सुकामेवा,अंजीर,तीळ,मोड आलेले धान्य आणि मक्याचे कणीस यांसारखे पदार्थ खाल्याने रक्त वाढते.

रक्तपेशीचे ३ प्रकार पडतात

लाल रक्तपेशी ,पांढऱ्या पेशी ,रक्तपिठिका

सविस्तर वाचनासाठी लाला रक्तपेशी (RBC)
सविस्तर वाचनासाठी पांढऱ्या रक्तपेशी (WBC )

रक्तगट

गट =A ,B ,O ,AB
विशेष =O रक्त गटाला सर्व योग्यता म्हणतात
AB रक्त गटाला सर्व योग्यग्राही म्हणतात

सविस्तर वाचण्यासाठी =रक्तगट ,रक्त पराधान , Rh फॅक्टरआणि इतर महत्वपूर्ण माहिती

क) ह्र्दय

ह्रदयचे ठोके दर मिमितला किती
१)लहान मुलांमध्ये १२० ते १६०
२)प्रौढ व्यक्ती =७२
३)वृदामध्ये =६०

संपूर्ण माहिती वाचनासाठी =ह्र्दय :रचना ,कार्य ,इतर महत्वपूर्ण माहिती

FAQ

  1. रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला

    उत्तर = विल्यम हार्वे यांनी

  2. रक्ताभिसरण संस्था कशी बनते

    उत्तर = रक्तवाहिनी ,रक्त आणि ह्र्दय यापासून बनते

  3. रक्ताचा PH काय?

    उत्तर = ७.४ आहे

  4. O रक्त गटाला काय म्हणतात

    उत्तर =सर्व योग्यदाता म्हणतात

  5. लहान मुलाचे ह्रदयचे ठोके मिमितला किती पडतात

    उत्तर = १२० ते १६० मिनिटाला

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch